कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील सज्जनराव त्यांच्या अनोख्या बोलण्या - वागण्यामुळे सगळ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. सज्जनराव साकारणारे अभिनेते संदेश उपश्याम. त्यांनी सज्जनराव खूप सुंदर उभा केला आहे. पण या क्षेत्रात येण्याआधी ते नोकरी करत होते मग या क्षेत्राकडे कसे वळले, त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.